Wednesday, September 03, 2025 09:24:44 PM
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख आणि परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळावा यासाठी आज मुंबईत 'सर्वपक्षीय जन आक्रोश मोर्चा'चे आयोजन करण्यात आले होते.
Apeksha Bhandare
2025-01-25 17:51:59
जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील चार आरोपी आज केज न्यायालयात हजर झाले आहेत. न्यायालयात आज किती दिवसांची पोलीस कोठडी मिळवावी की न्यायालयीन कोठडी मिळवावी याबाबत सुनावणी सुरू होणार आहे.
Manoj Teli
2025-01-06 18:35:36
बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांनी पुण्यातून अटक केली आहे.
2025-01-04 13:39:21
अक्षय शिंदे चकमक प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात बुधवारी सुनावणी झाली. या सुनावणीअंती उच्च न्यायालयाने ३ ऑक्टोबर रोजी पुढील सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला आहे.
ROHAN JUVEKAR
2024-09-25 14:51:05
दिन
घन्टा
मिनेट